HYDRAULIC HOME LIFT (हायड्रॉलिक होम लिफ्ट)
हायड्रॉलिक होम लिफ्ट ही आधुनिक घरांसाठी बनवलेली एक सेफ, स्मूथ आणि कमी खर्चिक लिफ्ट सोल्युशन आहे. ही लिफ्ट हायड्रॉलिक तंत्रज्ञानावर आधारित असून तिचे इंस्टॉलेशन जलद, सोपे आणि मेंटेनन्स कमी आहे.
ह्या लिफ्ट साठी मशीन रूमची गरज नसते, त्यामुळे ती नवीन किंवा जुनी इमारत – दोन्ही ठिकाणी सहज बसवता येते.
ही लिफ्ट सिंगल फेजवरती चालते, आणि फक्त वर जाताना वीज वापरते
वीज बचतही होते.
वैशिष्ट्ये:
टिकाऊ आणि सुरक्षित डिझाईन
स्मूथ ऑपरेशन आणि कमी आवाज
2 ते 4 मजले पर्यंत उपयुक्त
इमर्जन्सी स्टॉप व मॅन्युअल लोअरिंग सिस्टीम
आकर्षक इन्टेरियर आणि डोअर ऑप्शन
💡 योग्य पर्याय कोणासाठी?
ज्येष्ठ नागरिक, मुलं किंवा पायऱ्या चढणं कठीण असणाऱ्या लोकांसाठी ही लिफ्ट एक परफेक्ट सोल्युशन आहे.
घराला एक लक्झरी टच आणि सोय देण्यासाठी हायड्रॉलिक होम लिफ्ट सर्वोत्तम पर्याय आहे.