HYDRAULIC GOODS LIFT (हायड्रॉलिक गुड्स लिफ्ट)
हायड्रॉलिक गुड्स लिफ्ट ही औद्योगिक, गोदाम, फॅक्टरी, शोरूम किंवा कमर्शियल वापरासाठी बनवलेली मजबूत लिफ्ट प्रणाली आहे. ती हायड्रॉलिक तत्त्वावर चालणारी असल्यामुळे कमी वीज वापरते, जास्त वजन सहज उचलते आणि ऑपरेशन अतिशय स्मूथ असते.
ही लिफ्ट जड माल, मशीन, पॅकेजेस किंवा कच्चा माल एक मजल्यावरून दुसऱ्यावर हलवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
लोड क्षमता: 500 kg ते 5000 kg पर्यंत
(कस्टमायझेबल)
ऑपरेशन: हायड्रॉलिक पॉवर पॅक सिस्टीम
सेफ्टी फीचर्स: Emergency Stop, Limit Switch, Safety Door Interlock
ऑपरेशन: Manual मेंटेनन्स कमी आणि ऑपरेशन सायलेंट